
Dhrushyam2 (Saturday late night show + housefull theater).
अजय देवगण (विजय साळगावकर) हा या मूवी चा वन मॅन शो आहे.
२ ऑक्टोबर आणि ३ ऑक्टोबर या तारखेंचे महत्व ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी हा सेकंड पार्ट म्हणजे द्विगुणित मनोरंजन करणारा एक दर्जेदार चित्रपट
समोर अप्रतिम सुंदर अभिनेत्री सीक्रेट जाणून घेण्यासाठी कितीही रडत असो पण
"आज तक दिल और दिमाग के बीच
मैंने हमेशा अपने दिमाग की सुनी हैं.
आज भी वही करूँगा…."
असे म्हणणाऱ्या अजय देवगण ने हा चित्रपट डोकं वापरून बनविल्याचे सिद्ध केले आहे.
सर्वांचा अभिनय पाहण्यासारखा आहे फक्त अक्षय खन्ना IG officer म्हणून सूट नाही होत, पण अभिनय वाईट नव्हता त्याचा :)
Drushyam2 is a must watch masterpiece suspense movie.