Home
|
Contact
बाॅयकाॅट
Published on : 14-Sep-2022 16:20:24
गेल्या काही वर्षांपासून किंवा त्याच्याही आधीपासून सिनेअभिनेते नेहमीच कोणत्या न कोणत्या बातमीमुळे प्रकाश झोतात असतातच. सिनेमा हा तर त्यांचा मुळ विषय आहेच. पण त्या सिनेमासोबत चालत येणारी एखादी बातमी त्या सिनेमाला आणि अभिनत्याला जास्त फायदा करून जाते. तो किंवा ती अभिनेता/अभिनेत्री त्या एका बातमीमुळे प्रत्येकाच्याच बोलण्यात यायला लागतात. गेल्या काही काळापासून अनेक चित्रपटांना ‘बाॅयकाॅट’ हा शब्द चिटकून येऊ लागला आहे आणि ह्याचीच पुढे वृत्तवाहिन्यांद्वारे ‘बातमी’ बनवल्या जाते. मग तो सिनेमा Read more...
Share On
पहिली भेट
Published on : 13-Sep-2022 15:29:28
पहिल्याच भेटीत कोणी इतकं आपलेपणाची भावना देऊन जातं? अनेक वर्षाचा संबंध असणारे लोक, माझ्या शेजारच्या टेबलावर अनेक वर्षं नोकरी करणारी सहकारी माझे शाळा कॉलेज मधील मित्र हे सर्व माझ्याशी जेवढ्यास तेवढेच संबंध ठेवून आहेत..... शेजारच्या घरातले काका-काकू आणि मी केवळ शिष्टाचाराची घडी मोडण्या पुरतेच रस्त्याने जाताना एकमेकांकडे पाहून स्मितहास्य देते (घरात काही विशेष केल्यावर एकमेकांना आवर्जून एक ताट पदार्थ भरून कागदाने झाकून द्यायची पद्धत आता कधीच नामशेष झालेली आहे)....पण या सगळ्याला अपवाद Read more...
Share On
मोह
Published on : 26-Apr-2022 12:11:32
आई आता ही साडी नका नेसू, आडजुनी झाली आहे. पुढे पतवंडाच्या दुपट्यासाठी येईल कामाला. अरूणा सासुबाईंना म्हणाली. आपल्या आडजुन्या लुगड्याचे भाग्य फळफळणार वाटतं, म्हणत त्यांनी त्या पातळाची घडी घालून घडीवर हळूवार हात फिरवून बाजूला ठेवली. बरं झालं,लवकरच पतवंडाचे आगमण होणार दिसतय घरात. पण मला बापड्या म्हातारीला कोण कुठे सांगतय. आपण आपला अंदाज बांधायचा. हल्ली घरात मी कमीच बोलते. कारण काही बोलायला Read more...
Share On
नकारात्मक vs सकारात्मक - भाग १
Published on : 21-Feb-2022 13:18:31
नकारात्मक vs सकारात्मक - भाग १ आज एका वेगळ्या विषयावर बोलायचा मोह होतो आहे. बऱ्याचदा मला हे आवडत नाही, मला हे जमत नाही, मी हे का करू? अशी अनेक नकारात्मक वाक्य आपल्या आजूबाजूला कानावर पडत असतात. पण बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडो अगर न आवडो त्या आपल्याला कराव्याच लागतात. यासाठी उदाहरणच द्ययाच झालच तर आईला कराव लागणार मुलाचं उत्तम संगोपन हे उदाहरण इथे चपखल बसेल.आता तुमच्यापैकी बऱ्जाचजणांना हे दिलेलं उदाहरण पटणार नाही Read more...
Share On
रुह-d-Soul
Published on : 13-Feb-2022 14:33:04
थोडेसे ब्लॉग विषयी... नमस्कार, आज मी तुम्हाला माझ्या या ब्लॉग विषयी थोडक्यात सांगू इच्छिते, ब्लॉग सुरु करण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे लेखनाची आवड. तसं मला लिहायला खूप आधीपासूनच आवडायचं. मध्यंतरीच्या काळात लेखन कार्य थोडे मागे पडलं, पण उपजत असलेली लेखनाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्यातूनच या ब्लॉगचा जन्म झाला आहे असं मी म्हणेन. माझ्यावर, माझ्या लेखनावर प्रेम करणाऱ्या अनेक व्यक्तींनी मला या ब्लॉग लेखनासाठी प्रेरणा दिली. मी तर म्हणेन सतत त्यांच्या ब्लॉगच काय झालं ? किती लिहिलंस? काय काय लिहिलंस? अशा प्रश्नांनीच Read more...
Share On
Previous
1
2
next
इतर विषय
बेटी हूँ, बेटी ही रहने दो ना जी.....
मित्र म्हणजे काय तर.....
सेल्फी
झाले बहु, होतील बहु, आहेत ही बहु, परंतु या सम ही : स्मिता पाटील
दृश्यम २ - A must watch masterpiece suspense movie
See all
Copyright © 2021 MI. All rights reserved | Developed by
MaharashtraInfotech